पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दिले जाणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दिले जाणे   क्रियापद

१. क्रियापद / घडणे

अर्थ : शेतीला पाणी दिले जाणे वा पाण्याचा पुरवठा होणे.

उदाहरणे : आमच्या शेतात कालव्यातून पाणी दिले जात आहे.
आमच्या शेतात कालव्यातून पाणी पुरवठा होतो.

समानार्थी : पुरवठा होणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सींचा जाना।

नहर से अब सभी खेतों में पानी पट रहा है।
पटना, सिंचना, सिंचाई होना, सिंचाना

Supply with water, as with channels or ditches or streams.

Water the fields.
irrigate, water

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.